Posts

तलाठी सरळ सेवा भरती Talathi bharti Z.P.

Image
  महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या आस्थापनेवरील तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४६४४ पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. तलाठी  पदांच्या एकूण ४६४४ जागा शैक्षणिक पात्रता  – उमेदवार किमान पदवीधारक असणे आवश्यक आहे. वेतन  –  रु. ५२०० ते रु. २०२०० + ग्रेड पे रु. २४०० राहील         येथे क्लिक 👉 जाहिरात/Pdf पहा अर्ज करण्याची तारीख – २६ जून २०२३ ते १७ जुलै २०२३ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने खालील लिंक वर अर्ज करता  येईल.         येथे क्लिक 👉 ऑनलाईन अर्ज भरा

कोल्हापूर शिवाजी विद्यापीठात विविध पदांच्या १७५ जागांची भरती २०२३ Kolhapur shivaji university requirement

Image
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७५ जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत  आहेत. विविध पदांच्या एकूण १७५ जागा तात्पुरत्या स्वरूपात  - सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, साथीदार आणि समन्वयक,संगीतशिक्षक पदांची भरती. शैक्षणिक पात्रता  – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक माहिती जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.           येथे क्लिक 👉 जाहिरात पाहा               येथे क्लिक 👉 Pdf पाहा.   अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक २४ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

भारतीय रेल्वेच्या पश्चिम-मध्य विभागाच्या पायलट पदांच्या २७९ जागा Assistant loco pilot post

Image
  भारतीय रेल्वेच्या पश्चिम-मध्य विभागामध्ये लोको पायलट पदांची भरती २०२३. भारतीय रेल्वेच्या पश्चिम-मध्य विभागाच्या आस्थापनेवरील पायलट पदांच्या एकूण २७९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पायलट पदांच्या एकूण २७९ जागा असिस्टंट लोको पायलट पदाच्या जागा वयोमर्यादा - १८ ते ४२ खुला प्रवर्ग                    १८ ते ४७ अनुसूचित जाती/जमाती.  शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणीक पात्रतेकरिता  जाहिरात डाऊनलोड करून पाहावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.       येथे क्लिक 👉जाहिरात पाहा       येथे क्लिक करा 👉 Pdf पाहा  

महाराष्ट्र शासन राज्य सामाईक प्रवेश परिक्षा स्कोअर कार्ड उपलब्ध CET-2023 State common entrance test 2023

Image
महाराष्ट्र शासन राज्य सामाईक प्रवेश परिक्षा स्कोअर कार्ड उपलब्ध CET-2023 State common entrance test 2023 राज्य सामाईक प्रवेश परिक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य स्कोअर कार्ड उपलब्ध.  MAH-CET 2023 ( PCB/PCM score card available) 1) MHT- CET ( PCM group ) 2) MHT- CET ( PCB group )   विद्यार्थ्यांनी आपले स्कोअर कार्ड खालील लिंक वरून डाऊनलोड करून घ्यावी.  https://cetcell.mahacet.org               येथे 👉 क्लिक करा

Beed News- यापुढे ऊस तोडणीला जाऊ नका... बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांचे मजूरांना आवाहन. Beed news

Image
 Beed News: यापुढे ऊस तोडणीला जाऊ नका.... बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांचे मजूरांना आवाहन. आपल्याला बीड जिल्हा हा व्यवसायिकांचा आणि विकसनशील शेतकऱ्यांचा जिल्हा करायचा आहे.   Collector Deepa Mudhol News- बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्याला लागलेली ऊसतोड कामगाराची ओळख पुसण्याचा निर्धार बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून दीपा मुधोळ या ऊसतोड कामगारांच्या महिलांसाठी आयोजित विविध मेळाव्याला हजेरी लावत मार्गदर्शन करत आहेत. काय आहे दीपा मुधोळ यांची ही संकल्पना, जाणून घ्या. याबाबत अधिक माहिती अशी की, बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ (Deepa Mudhol) या त्यांच्या वेगळ्या कार्यशैलीमुळे ओळखल्या जातात. बेधडक अधिकारी अशी त्यांची खास ओळख आहे. सध्या त्यांनी बीड जिल्ह्याची अनेक वर्षांपासून असलेली ऊस तोड मजूरांचा जिल्हा ही ओळख मिटवण्याचा चंग बांधला आहे. ज्यासाठी त्या गेल्या काही दिवसांपासून ऊसतोड कामगार महिलांसाठी आयोजित विविध मेळाव्याला हजेरी लावत मार्गदर्शन करत आहेत. या मेळाव्यांमधून "तुम्ही अगद...

पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात ४४५ पदांची भरती Pune PMC shikshan vibhag bharti 2023

Image
  Ded,Bed धारकांना सुवर्ण संधी   पुणे महानगरपालिका, शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ४४५  जागा  शिक्षक,शालाप्रमुख, पर्यवेक्षक,दुय्यम शिक्षक माध्यमिक, दुय्यम शिक्षक प्रायमरी,कनिष्ठ लिपिक,पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅब,प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा, शिपाई, प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता  खालील लिंक वरून जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.               येथे क्लिक 👉जाहिरात पाहा                                👉 जाहिरात पाहा                                 👉 जाहिरात पाहा   अर्ज करण्याचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत. अर्ज क...

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरती प्रक्रियेत तात्पुरती स्थगिती stateexcise adjournment

Image
  राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरती प्रक्रियेत तात्पुरती स्थगिती   महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५१२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने https://stateexcise.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत होते. लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क आणि चपराशी पदांच्या जागांवर तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती दिली आहे.  जवान हा संवर्ग राज्य स्तरीय संवर्ग घोषीत करून वाढीव पदे व रिक्त पदे एकत्रित करून भरती प्रक्रिया राबवने आवश्यक आहे.त्यामुळे ही भरती प्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत ते ग्राह्य धरले जातील.मात्र अर्जामध्ये तांत्रिक सुधारणा करणे आवश्यक असल्यास तश्या सुचना दिल्या जातील. तसेच भरती प्रक्रियेची सुधारित जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.