भारतीय रेल्वेच्या पश्चिम-मध्य विभागाच्या पायलट पदांच्या २७९ जागा Assistant loco pilot post

 भारतीय रेल्वेच्या पश्चिम-मध्य विभागामध्ये लोको पायलट पदांची भरती २०२३.



भारतीय रेल्वेच्या पश्चिम-मध्य विभागाच्या आस्थापनेवरील पायलट पदांच्या एकूण २७९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पायलट पदांच्या एकूण २७९ जागा

असिस्टंट लोको पायलट पदाच्या जागा

वयोमर्यादा - १८ ते ४२ खुला प्रवर्ग 

                  १८ ते ४७ अनुसूचित जाती/जमाती. 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणीक पात्रतेकरिता  जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

      येथे क्लिक 👉जाहिरात पाहा 

     येथे क्लिक करा 👉 Pdf पाहा 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर शिवाजी विद्यापीठात विविध पदांच्या १७५ जागांची भरती २०२३ Kolhapur shivaji university requirement