कोल्हापूर शिवाजी विद्यापीठात विविध पदांच्या १७५ जागांची भरती २०२३ Kolhapur shivaji university requirement



कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७५ जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत  आहेत.

विविध पदांच्या एकूण १७५ जागा तात्पुरत्या स्वरूपात -

सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, साथीदार आणि समन्वयक,संगीतशिक्षक पदांची भरती.

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक माहिती जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

         येथे क्लिक 👉 जाहिरात पाहा 

           येथे क्लिक 👉 Pdf पाहा. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

Comments