तलाठी सरळ सेवा भरती Talathi bharti Z.P.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या आस्थापनेवरील तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४६४४ पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
तलाठी पदांच्या एकूण ४६४४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान पदवीधारक असणे आवश्यक आहे.
वेतन – रु. ५२०० ते रु. २०२०० + ग्रेड पे रु. २४०० राहील
अर्ज करण्याची तारीख – २६ जून २०२३ ते १७ जुलै २०२३ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने खालील लिंक वर अर्ज करता येईल.

Comments
Post a Comment