पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात ४४५ पदांची भरती Pune PMC shikshan vibhag bharti 2023
Ded,Bed धारकांना सुवर्ण संधी
पुणे महानगरपालिका, शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४४५ जागा
शिक्षक,शालाप्रमुख, पर्यवेक्षक,दुय्यम शिक्षक माध्यमिक, दुय्यम शिक्षक प्रायमरी,कनिष्ठ लिपिक,पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅब,प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा, शिपाई, प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता खालील लिंक वरून जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – पदांनुसार दिनांक ११, १४ व १५ जून २०२३ पर्यंत पोहोचतील अशा पध्दतीने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी व वेळेत अर्ज दाखल करावेत.

Comments
Post a Comment