महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागात भरती.Rajya Utpadan Shulk Bharti 2023
Rajya Utpadan Shulk Bharti 2023.
१) लघुलेखक (निम्नश्रेणी) - ०५ जागा
२) लघुटंकलेखक - १६ जागा
३) जवान राज्य उत्पादन शुल्क - ३७१ जागा
४) जवान -नि- वाहनचालक,राज्य उत्पादन शुल्क - ७० जागा
५) चपराशी :- ५० जागा
महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५१२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता खालील लिंक वरून जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
येथे क्लिक 👉 जाहिरात पहा
फाॅर्म भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://stateexcise.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
परीक्षा online पध्दतीने ( T.C.S.) मार्फत होईल.

Comments
Post a Comment