महाराष्ट्र वन विभागातील वनरक्षक ( गट क ) भरती प्रक्रिया २०२३.Mahaforest Vanrakshak Recruitment 2023.

महाराष्ट्र वन विभागातील वनरक्षक ( गट क ) भरती प्रक्रिया २०२३.  

२१३८ पदांची सरळ सेवा भरती 








Maha forest Vanrakshak Recruitment 2023.

पदाचे नाव - वनरक्षक ( Forest Guard )

वनविभागातील वनरक्षक ( गट क ) पदे सरळ सेवेने भरावयाची आहेत. त्यासाठी अर्हता धारक उमेदवारांकडून  विहीत नमुन्यात फक्त आॅनलाईन पध्दतीने www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया ( Requirement ) या टॅबमध्ये उपलब्ध लिंक वर मागविण्यात येत आहे. 

रिक्त पदे - 2138 पदे.

नोकरी ठिकाण - महाराष्ट्र

शैक्षणिक पात्रता - HSC (12 वी) गणित/विज्ञान/भूगोल/अर्थशास्त्र या पैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण असावे. 

- अनुसूचित जमाती साठी १०वी उत्तीर्ण उमेदवार पात्र राहतील.  

वयोमर्यादा - खुला प्रवर्ग: 18 ते 27 व मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ - 18 ते 32 वर्षे.

 अर्ज भरण्यास सुरवात - १० जून २०२३ ते ३० जून २०२३ पर्यंत 


                    येथे क्लिक 👉जाहिरात पाहा/Pdf 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर शिवाजी विद्यापीठात विविध पदांच्या १७५ जागांची भरती २०२३ Kolhapur shivaji university requirement