वन विभागातील लेखापाल (गट क) भरती सन २०२३ Mahafores Lekhapal Recruitment 2023
वन विभागातील लेखापाल (गट क) भरती सन २०२३ mahafores lekhapal recruitment 2023.
![]() |
| Mahafores Lekhapal Recruitment 2023 |
वनविभागातील लेखापाल ( गट क ) पदे सरळ सेवेने भरावयाची आहेत. त्यासाठी अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत नमुन्यात फक्त आॅनलाईन पध्दतीने www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया ( Requirement ) या टॅबमध्ये उपलब्ध लिंक वर मागविण्यात online पध्दतीने मागविण्यात येत आहेत.
पदाचे नाव - लेखापाल
रिक्त पदे - १२९ पदे.
नोकरी ठिकाण - महाराष्ट्र
शैक्षणिक पात्रता - उमेदवाराने कोणत्या ही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असावी.
वयोमर्यादा - खुला प्रवर्ग: २१ ते ४० व मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ - २१ ते ४५ वर्षे.
ऑनलाईन अर्ज भरण्याची दिनांक - १० जून २०२३ ते ३० जून २०२३ पर्यंत.
परीक्षा T.C.S. मार्फत online होईल.
येथे क्लिक 👉 जाहिरात पाहा/Pdf

Comments
Post a Comment