भारतीय डाकसेवक पदांच्या १२८२८ जागांची महामेगाभरती.GDS Online Engagement 2023
भारतीय डाक महाराष्ट्र ग्रामीण डाकसेवक पदांच्या १२,८२८ जागा महामेगाभरती.
![]() |
| डाकसेवक,ब्रांच पोस्टमास्तर,असिस्टंट ब्रांच पोस्टमास्तर १०वी पाससाठी १२,८२८ जागा. |
डायरेक्ट भरती १० वी च्या टक्केवारी % वर
भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कलच्या आस्थापनेवरील ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण १२,८२८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची दिनांक ११ जून २०२३ आहे.
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डामधून किमान दहावी उत्तीर्ण असावा.उमेदवारास स्थानिक भाषेचे ( मराठी/कोकणी ) ज्ञान असावे तसेच संगणकीय ज्ञान असावे व सायकल चालवता यावी.
वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ वर्ष ते ४० वर्ष (इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्ष.)
परीक्षा फीस – १००/- रुपये ( सर्व महिला,अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती, उमेदवारांसाठी फीस नाही.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज खालील लिंक वरून करावा. 👇

Comments
Post a Comment