पशुसंवर्धन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४४६ जागांसाठी भरती
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
पशुधन पर्यवेक्षक ३७६ जागा
वरिष्ठ लिपिक ४४जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता
खालील लिंक वरून मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
https://ahd.maharashtra.gov.in/mr
https://ibpsonline.ibps.in/cahmay23/
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
परीक्षा फीस – खुल्या उमेदवारांसाठी १०००/- रु.
मागासवर्गीय उमेदवारांना ९००/- रु.

This comment has been removed by the author.
ReplyDelete