Talathi Bharti जिल्हा परिषद तलाठी भरती 2023.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४६२५ पदांच्या जागा सरळसेवा भरती,
सदरील तलाठी पदाच्या भरतीची प्रारूप जाहिरात आणि जिल्हानिहाय संभावित पदांची माहिती उपलब्ध झाली असून त्या जाहिरातीनुसार दिनांक १७ ऑगस्ट २०२३ ते दिनांक १२ सप्टेंबर २०२३ दरम्यान महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्हा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी सदरील माहिती 👇
येथे क्लिक करा जाहिरात पहा/Pdf
https://mahabhumi.gov.in/mahabhumilink

Comments
Post a Comment